वयाच्या २३ व्या वर्षीच ११ मुलांची आई बनली ‘ही’ युवती, म्हणाली मला ‘या’ पद्धतीने अजून १०० मु’लं हवी आहेत, त्यासाठी मी आणि माझा पती…

लहानपणापासून प्रत्येक जण काही स्वप्न, आकांक्षा आपल्या उराशी बाळगतो. त्या स्वप्नांसाठीच तो संपूर्ण आयुष्य सं’घर्ष करत राहतो. तसेच आई बनणे देखील हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. आई बनण्याची भावना अनुभवणे हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा क्षण असतो.

लग्न झालं की लगेच घरात पाळणा कधी हलणार, याची कुजबूज सुरू होते. सुरुवातीला घरातूनच आई, सासू यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विचारणा, सल्ले, टोमणे सुरू होतात. कधी येणार गूड न्यूज, काय प्लॅनिंग सुरू आहे का अजून, नको बाई उशीर करू, काही प्रॉब्लम आहे का, अजून कशी नाही बातमी, करियर होतं गं, आधी हे महत्त्वाचं या आणि अशा प्रश्नांचा इतका ओ’व्हरडो’स होत असतो.

पण आपल्याच हाडामां’सातून तयार झालेला जीव नऊ महिने पोटात वाढवणे आणि पुढे त्याची आयुष्यभर काळजी घेणे हे कोणत्याही स्त्रीसाठी सुख असतं. सध्याच्या या युगात प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं असतं पण प्रत्येक स्त्रीचं वय वेगळं असतं. तसं बघायला गेलं तर आपल्या इकडच्या स्त्रिया खूप विचार करून आपल्या बाळाचा निर्णय घेत असतात आणि मग योग्य वेळीच त्या आपल्या बाळाचा विचार करतात.

पण आपणास जाणून आश्यर्य वाटेल कि रशियामध्ये राहणारी 23 वर्षीय क्रिस्टीना ओझटार्क ही 11 मुले वाढवित आहे आणि इतकी मुले असून सुद्धा तिला भविष्यात बर्‍याच मुलांची आई होण्याची इच्छा आहे. न्यूजफ्लेश मीडियाशी बोलताना क्रिस्टीना म्हणाली की मी सहा वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता.

त्यानंतर मी यापैकी कोणत्याच मुलांना जन्म दिलेला नाही आणि आम्ही स’रोगसी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतर मु’लांना ज’न्म दिला आहे. पण ही सर्व मुले आमच्या अ’नुवं’शातील आहेत आणि आम्हाला अजून बरीच मुले हवी आहेत असे तिने सांगितले.

या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर म्हटले आहे की त्यांना 105 अप’त्य हवी आहेत, त्यानंतर मग त्यांची ही पोस्ट खूप मोठ्या प्रमाणत व्हा’यरल झाली, तथापि क्रिस्टीना म्हणाली की भविष्यात काय होईल हे माहित नाही, परंतु आम्ही काही केले तरी थांबणार नाही हे निश्चित आहे.

ती म्हणाली कि प्रत्येक गोष्टीकडे वेळ असतो आणि त्यानुसार आपण विचार केला पाहिजे, मी हे पाहिलेले स्वप्न आहे आणि मला हे कोणत्याही परस्थितीत पूर्ण करायचे आहे आणि मला लहानपणापासूनच लहान मुलांची खूप आवड आहे आणि आम्ही इतक्या मुलांना यशस्वी रित्या मी आणि माझा पती सांभाळू शकतो असे ती म्हणाली.